Surprise Me!

'सरकार नवऱ्याला दारू पाजून त्यातून बहिणींना पैसे द्यायचं काम करतंय' - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

2025-07-16 0 Dailymotion

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज पुण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.